एक्स्प्लोर
भारतीय वंशाची आहे केशव महाराजची पत्नी; बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देणारं सौंदर्य, पाहा Photo's
भारतीय वंशाचा दक्षिण अफ्रिकेचा केशव महाराज हा कायम चर्चेत असणारा खेळाडू आहे.
![भारतीय वंशाचा दक्षिण अफ्रिकेचा केशव महाराज हा कायम चर्चेत असणारा खेळाडू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/27/2a7955edc1dd00d81d1dd92f60517faa1714196972196987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ipl keshav maharaj
1/8
![भारतीय वंशाचा दक्षिण अफ्रिकेचा केशव महाराज हा कायम चर्चेत असणारा खेळाडू आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज असलेल्या केशव महाराज याच्या पत्नीचे नाव लेरीशा मुनसामी आहे. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/27/396545f4ac07a1ad920fbd9e4cc44a0cac016.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय वंशाचा दक्षिण अफ्रिकेचा केशव महाराज हा कायम चर्चेत असणारा खेळाडू आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज असलेल्या केशव महाराज याच्या पत्नीचे नाव लेरीशा मुनसामी आहे. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)
2/8
![केशव महाराज आणि त्याची पत्नी लेरिशा हे दोघेही भारतीय वंशाचे आहेत. केशव आणि त्याची पत्नी लेरिशा यांचे भारतात अनेक नातेवाईक आहेत. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/27/97864e743ddeefd07c7c7a452f15e9973e41f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केशव महाराज आणि त्याची पत्नी लेरिशा हे दोघेही भारतीय वंशाचे आहेत. केशव आणि त्याची पत्नी लेरिशा यांचे भारतात अनेक नातेवाईक आहेत. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)
3/8
![लेरिशा एक प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आहे. लेरीशा मुनसामीचे फोटो आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहेत. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/27/327ff6379446ef3a57245631232eda7632538.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लेरिशा एक प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आहे. लेरीशा मुनसामीचे फोटो आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहेत. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)
4/8
![लेरिशा आणि केशव महाराजची लव्ह स्टोरी केशव आणि लेरिशा यांची ओळख त्यांच्या कॉमन फ्रेंड्समुळे झाली.केशव आणि लेरिशा यांच्यामध्ये सुरुवातीला मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/27/46040e02f08285d6b912c1358915cecf4d1c6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लेरिशा आणि केशव महाराजची लव्ह स्टोरी केशव आणि लेरिशा यांची ओळख त्यांच्या कॉमन फ्रेंड्समुळे झाली.केशव आणि लेरिशा यांच्यामध्ये सुरुवातीला मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)
5/8
![रिलेशनशिपमध्ये असूनही केशव आणि लेरिशा यांनी त्यांच्या नात्याबाबत कुटुंबाला सांगितलं नव्हते. नंतर केशव आणि लेरिशा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. केशव महाराजने 2022 मध्ये लेरिशासोबत लग्नगाठ बांधली. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/27/1f01edf43db4b07a0205ae3239f7da849e136.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलेशनशिपमध्ये असूनही केशव आणि लेरिशा यांनी त्यांच्या नात्याबाबत कुटुंबाला सांगितलं नव्हते. नंतर केशव आणि लेरिशा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. केशव महाराजने 2022 मध्ये लेरिशासोबत लग्नगाठ बांधली. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)
6/8
![लेरिशा ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. ती केशवसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. लेरिशाला इन्स्टाग्रामवर 49.5K फॉलोवर्स आहेत. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/27/9d349c6a26d85bfcda3060ffee940746b617d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लेरिशा ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. ती केशवसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. लेरिशाला इन्स्टाग्रामवर 49.5K फॉलोवर्स आहेत. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)
7/8
![लेरिशा आणि केशव यांच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/27/73c290a1db524cdda032b39dbbe82df685a97.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लेरिशा आणि केशव यांच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)
8/8
![केशव महाराजची कारकीर्द काय?- केशव महाराज याने दक्षिण आफ्रिकेसाठी आतापर्यंत 42 कसोटी, 21 एकदिवसीय आणि 13 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान केशवने कसोटी सामन्यात ३०.६७ च्या सरासरीने 150 विकेट घेतल्या आहेत. त्याच वेळी, या फिरकीपटूच्या नावावर एकदिवसीय सामन्यात 25 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 10 विकेट आहेत. केशवने कसोटी क्रिकेटमध्ये 953 धावा केल्या आहेत. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/27/9143fc01093725ef4abf7216573c6a6d8a1a7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केशव महाराजची कारकीर्द काय?- केशव महाराज याने दक्षिण आफ्रिकेसाठी आतापर्यंत 42 कसोटी, 21 एकदिवसीय आणि 13 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान केशवने कसोटी सामन्यात ३०.६७ च्या सरासरीने 150 विकेट घेतल्या आहेत. त्याच वेळी, या फिरकीपटूच्या नावावर एकदिवसीय सामन्यात 25 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 10 विकेट आहेत. केशवने कसोटी क्रिकेटमध्ये 953 धावा केल्या आहेत. (Image Credit-Keshav Maharaj, Insgm)
Published at : 27 Apr 2024 11:27 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)