एक्स्प्लोर

PAK vs CAN : अमेरिका अन् भारताविरुद्ध पराभव, पाकिस्तानपुढं करो वा मरो स्थिती, कॅनडाविरुद्ध एक चूक महागात पडेल....

Pakistan vs Canada T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) मध्ये आज कॅनडा आणि पाकिस्तान (Pakistan vs Canada) आमने सामने येणार आहेत.

पाकिस्तान विरुद्ध कॅनडा

1/5
भारताविरुद्ध पराभव पत्कारल्यानंतर पाकिस्तान आज कॅनडाविरुद्ध खेळणार आहे. कॅनडाविरुद्ध पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. आजच्या मॅचमध्ये पराभव झाल्यास पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात येईल.  बाबर आझमच्या टीमला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहे.

2/5
पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला. भारताविरुद्ध पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव झाला. आता सुपर 8 मध्ये जाण्यासाठी पाकिस्तानला आजचमी मॅच जिंकणं आवश्यक आहे.

3/5
यंदाच्या टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये 20 संघांनी सहभाग घेतला आहे. सर्व संघांची चार गटात विभागणी करण्यात आलेली आहे. ग्रुप ए मध्ये पाकिस्तान, अमेरिका, भारत, आयरलँड आणि कॅनडाचा समावेश आहे.

4/5
पाकिस्ताननं अटी तटीच्या लढतीत दोन मॅचमध्ये पराभव स्वीकारला आहे. आता कॅनडा विरुद्ध कोणत्याही स्थितीत पाकिस्तानला विजय आवश्यक आहे.

5/5
अमेरिकेविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर कॅनडानं आयरलँडला पराभू केलं होतं. कॅनडाचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिला विजय होता. आज कॅनडा पाकिस्तानला दणका देणार का हे पाहावं लागेल.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न

Embed widget