एक्स्प्लोर
IPL Auction 2025: केकेआर मेगा ऑक्शनपूर्वी मोठा डाव टाकणार, चार खेळाडूंना रिटेन करणार, भारतीय अन् विदेशी खेळाडूंवर विश्वास ठेवणार
KKR: आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शननंतर सर्व संघांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. 2024 चं आयपीएल जिंकणाऱ्या केकेआरकडून चार जणांना रिटेन केलं जाण्याची शक्यता आहे.
कोलकाता नाईट रायडर्स
1/5

आयपीएल 2024 चं विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायजर्स हैदराबादला पराभूत करत मिळवलं होतं. 2025 च्या आयपीएल साठी मेगा ऑक्शन होणार आहे. केकेआरनं सांघिक कामगिरीच्या जोरावर विजेतेपद मिळवलं होतं. भारतीय आणि विदेशी खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. मिशेल स्टार्क, फिल सॉल्ट, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, श्रेयस अय्यर,सुनील नरेन हे केकेआरचे प्रमुख खेळाडू आहेत. केकेआर कोणत्या चार खेळाडूंना रिटेन करणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.
2/5

कोलकाता नाईट रायडर्स कर्णधार श्रेयस अय्यरला रिटेन करण्याची दाट शक्यता आह. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात केकेआरनं विजेतेपद मिळवलं. श्रेयसनं 115 मॅचमध्ये 3 हजार धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात केकेआरनं 10 वर्षानंतर विजेतेपद मिळवलं आहे. 2024 च्या आयपीएलमध्ये श्रेयसनं 14 मॅचमध्ये 351 धावा केल्या होत्या.
Published at : 29 Jul 2024 10:45 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























