एक्स्प्लोर
In Pics : आशिया कपसाठी टीम इंडियाचा सज्ज, नेट्समध्ये खेळाडू गाळत आहेत घाम, पाहा PHOTO
Asia Cup 2022 : 28 ऑगस्टरोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात भारत आणि पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. या सामन्यासाठी भारताचे खेळाडू कसून सराव करताना दिसत आहेत.
IND vs PAK Practice
1/10

आशिया कप 2022 साठी सर्व देशांचे अंतिम संघ जाहीर झाले आहेत. सर्व खेळाडूही युएईमध्ये पोहोचले असून कसून सराव करत आहेत.
2/10

भारतीय संघ देखील आपल्या सलामीच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचे सर्व दिग्गज खेळाडू नेट्समध्ये दिवस-रात्र घाम गाळत आहेत.
3/10

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने भारतीय खेळाडूंचे नेट्समधील सरावाचे फोटो शेअर केले आहेत.
4/10

या फोटोंमध्ये कर्णधार उपकर्णधार तसंच गोलंदाजांचाही समावेश आहे.
5/10

विराटचा अगदी इंटेन्स लूकमध्ये दिसत आहे.
6/10

या फोटोंत सर्वच खेळाडू किती जिद्दीने सराव करत आहे, हे दिसून येत आहे.
7/10

आशिया कपमध्ये भारतीय संघात फलंदाजीची धुरा रोहित, राहुल, विराट आणि सूर्यकुमार यांच्याकडे आहे.
8/10

मधल्या फळीत ऋषभ पंत, दीपक हुडा, हार्दीक पांड्या, रवींद्र जाडेजा हे असणार आहेत.
9/10

रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई या फिरकीपटूंसह भुवनेश्वर, अर्शदीप, आवेशवर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल.
10/10

भारताचा पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध असणार आहे.
Published at : 26 Aug 2022 08:16 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























