एक्स्प्लोर

IND vs AUS : नागपूरच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया भिडणार

बॉर्डर-गावस्कर चषकासोबत दोन्ही कर्णधारांनी फोटोशूट केले.

बॉर्डर-गावस्कर चषकासोबत दोन्ही कर्णधारांनी फोटोशूट केले.

IND vs AUS

1/9
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेला उद्यापासून नागपूरात सुरुवात होत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेला उद्यापासून नागपूरात सुरुवात होत आहे.
2/9
बॉर्डर-गावस्कर चषकासोबत दोन्ही कर्णधारांनी फोटोशूट केले.
बॉर्डर-गावस्कर चषकासोबत दोन्ही कर्णधारांनी फोटोशूट केले.
3/9
ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटी सामन्यात प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी मिळणार?
ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटी सामन्यात प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी मिळणार?
4/9
याकडे सर्वांचं लक्ष लागलेय. त्याशिवाय रविंद्र जाडेजा दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणार का? या प्रश्नाचं उत्तर नाणेफेकीनंतरच मिळणार आहे.
याकडे सर्वांचं लक्ष लागलेय. त्याशिवाय रविंद्र जाडेजा दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणार का? या प्रश्नाचं उत्तर नाणेफेकीनंतरच मिळणार आहे.
5/9
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानाची खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीस पोषक राहणार असा अंदाज वर्तवला जातोय.
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानाची खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीस पोषक राहणार असा अंदाज वर्तवला जातोय.
6/9
त्यामुळे टीम इंडिया तीन फिरकी गोलंदाजासह उतरणार का? याचं उत्तर नाणेफेकीनंतरच मिळणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
त्यामुळे टीम इंडिया तीन फिरकी गोलंदाजासह उतरणार का? याचं उत्तर नाणेफेकीनंतरच मिळणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
7/9
कसोटी सामना सुरु होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन मीडियाने नागपूर खेळपट्टीवरुन गंभीर आरोप केले होते.
कसोटी सामना सुरु होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन मीडियाने नागपूर खेळपट्टीवरुन गंभीर आरोप केले होते.
8/9
त्या आरोपाला कर्णधार रोहित शर्माने उत्तर देत बोलती बंद केली.
त्या आरोपाला कर्णधार रोहित शर्माने उत्तर देत बोलती बंद केली.
9/9
नागपुरात खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याला अजून सुरुवातही झालेली नाही, पण ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि तिथल्या मीडिया आधीच खेळपट्टीबाबत चिंतेत आहे. त्यामुळे ते काहीही वक्तव्य करत आहेत.  आम्हाला फक्त खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे. उद्या जे 22 खेळाडू खेळतील, ते सर्व दर्जेदार क्रिकेटपटू आहेत. त्यांना चांगले क्रिकेट खेळावे लागेल, असे रोहित शर्मा म्हणाला.

क्रिकेट फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News:  वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget