एक्स्प्लोर

Gautam Gambhir Salary : विराट-रोहितपेक्षा गौतम गंभीरला पगार जास्त, BCCIने दिले वर्षाला इतक्या कोटींचे पॅकेज

बीसीसीआयने जुलै महिन्यात माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती.

Gautam Gambhir Salary

1/6
बीसीसीआयने जुलै महिन्यात माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल 2024 मध्ये विजेतेपद मिळवून दिले होते.

2/6
त्यानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर संपला तेव्हा बोर्डाने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी गंभीरकडे सोपवली.

3/6
फार कमी लोकांना माहित असेल की बीसीसीआय गंभीरला वार्षिक पगार म्हणून 12 कोटी रुपये देत आहे. होय, वर्षाला 12 कोटी रुपयांच्या पगारानुसार दरमहा एक कोटी रुपये मिळत आहेत. पगाराव्यतिरिक्त त्यांना इतर अनेक मार्गांनी पैसे मिळत आहेत.

4/6
वृत्तांवर विश्वास ठेवला तर, बीसीसीआय गौतम गंभीरला केवळ 12 कोटी रुपये पगार देत नाही, तर त्याशिवाय इतर अनेक सुविधाही दिल्या जात आहेत. परदेश दौऱ्यांवर गंभीरला दररोज 21 हजार रुपये भत्ता मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

5/6
पगार आणि भत्त्यांव्यतिरिक्त गौतम गंभीरला आणखी 2 सुविधा मिळत आहेत. यातील एक बिझनेस क्लासमधील तिकीट आणि दुसरे पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची संपूर्ण व्यवस्था आहे.

6/6
आता 2024 मध्ये कोचिंगची जबाबदारी स्वीकारणारा गंभीर 2027 पर्यंत या पदावर राहणार आहे. या कालावधीत आयसीसीच्या 4 स्पर्धा खेळल्या जातील.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप

उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!

Karnataka Land Controversy : कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baba Siddique Funeral : बाबा सिद्दीकींची अंत्ययात्रेला हजारोंची उपस्थिती, झिशान सिद्दीकीचा टाहोDeepak Kesarkar Tafa | संतप्त नागरिकांनी अडवला दीपक केसरकर, गिरीश महाजनांचा ताफाBaba Sidddique Funeral | घराबाहेर हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांकडून सिद्दीकींचा नमाज ए जनाजाBaba Siddique Funeral | बाबा सिद्दीकींवर रात्री साडेआठ वाजता बडा कब्रस्तानमध्ये होणार दफनविधी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर!
Karnataka Land Controversy : कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
कर्नाटकात सीएम सिद्धरामय्यांना 'ठेच' लागताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या मुलाचा मोठा निर्णय!
Rahul Gandhi on Maharashtra CM : राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
राज्यात जागावाटपावरून धुसफूस सुरु, पण दिल्लीत राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतल्याची चर्चा!
Mumbai Crime Branch On Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांना वाय प्लस सुरक्षा नव्हती; पोलिसांची माहिती

Congress : ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
ठाकरे गटाचा 140 जागांवर तर काँग्रेसचा 130 जागांवर दावा? जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी
शरद पवारांनी आकाशातसुद्धा राज्य केलं असतं, त्यांच्याएवढा पापी माणूस या जगात कोणी नाही, सदाभाऊ खोतांची टीका

Embed widget