एक्स्प्लोर
Champions Trophy 2025 Final Ind vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पुन्हा खेळपट्टी बदलणार; भारत अन् पाकिस्तानची खेळपट्टी...
Champions Trophy 2025 Final Ind vs NZ: 9 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना खेळवला जाईल.
Champions Trophy 2025 Final
1/10

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.
2/10

9 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना खेळवला जाईल. जवळजवळ 8 वर्षांनी खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.
Published at : 08 Mar 2025 07:24 AM (IST)
आणखी पाहा























