एक्स्प्लोर
होम थिएटरपासून गेमिंग झोनपर्यंत, असा आहे हार्दिकचा आलिशन 8 BHK फ्लॅट
हार्दिक पांड्याने अल्पवधीतच आपले नाणे खणखणीत वाजवलं. त्याचे लाखो चाहते आहेत.
![हार्दिक पांड्याने अल्पवधीतच आपले नाणे खणखणीत वाजवलं. त्याचे लाखो चाहते आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/13/e194ab6310e9b60b50a4949f63627c6f1676312561870265_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Hardik Pandya House Pics
1/8
![Hardik Pandya House: हार्दिक आपल्या हटके स्टाईलमुळे प्रसिद्ध आहे. पांड्या ब्रदर्सने अल्पवधीतच आपलं नाव कमावले. त्यांच्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पाहूयात हार्दिक पांड्याचं आलिशान घर...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/13/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800b6f1b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Hardik Pandya House: हार्दिक आपल्या हटके स्टाईलमुळे प्रसिद्ध आहे. पांड्या ब्रदर्सने अल्पवधीतच आपलं नाव कमावले. त्यांच्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पाहूयात हार्दिक पांड्याचं आलिशान घर...
2/8
![हार्दिक पांड्या क्रिकेटसह आपल्या लग्जरी लाईफमुळेही चर्चेत असतो. हार्दिक आपल्या कुटुंबासह मुंबईत 8 बीएचके आलिशान फ्लॅटमध्ये राहतो..हा फ्लॅट 3838 स्केअरफूट इतका आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/13/156005c5baf40ff51a327f1c34f2975b204c8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हार्दिक पांड्या क्रिकेटसह आपल्या लग्जरी लाईफमुळेही चर्चेत असतो. हार्दिक आपल्या कुटुंबासह मुंबईत 8 बीएचके आलिशान फ्लॅटमध्ये राहतो..हा फ्लॅट 3838 स्केअरफूट इतका आहे.
3/8
![हार्दिक पांड्याचा फ्लॅट रुस्तमजी पॅरामाउंट येथे आहे. या सोसायटीमध्ये बॉलिवूडमधील अनेक सितारे राहतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/13/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9f615d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हार्दिक पांड्याचा फ्लॅट रुस्तमजी पॅरामाउंट येथे आहे. या सोसायटीमध्ये बॉलिवूडमधील अनेक सितारे राहतात.
4/8
![हे हार्दिक पांड्याचे बेडरूम आहे. ब्लू थीमवर आधारित डिझाइन करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/13/032b2cc936860b03048302d991c3498f93746.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे हार्दिक पांड्याचे बेडरूम आहे. ब्लू थीमवर आधारित डिझाइन करण्यात आले आहे.
5/8
![हार्दिकने घराला सजवण्यासाठी महागड्या इंटीरिअरचा वापर केलाय. हार्दिकने घरातील अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/13/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef235f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हार्दिकने घराला सजवण्यासाठी महागड्या इंटीरिअरचा वापर केलाय. हार्दिकने घरातील अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
6/8
![त्याशिवाय हार्दिकच्या घरात गेमिंग झोनही आहे... तसेच प्रायव्हेट स्विमिंग पूलही आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/13/18e2999891374a475d0687ca9f989d837bb6d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याशिवाय हार्दिकच्या घरात गेमिंग झोनही आहे... तसेच प्रायव्हेट स्विमिंग पूलही आहे.
7/8
![हार्दिक पांड्या फावल्या वेळेत चित्रपट पाहण्याचं वेड आहे. त्यामुळे पांड्या ब्रदर्सने घरात थिएटर तयार केलेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/13/fe5df232cafa4c4e0f1a0294418e56600e251.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हार्दिक पांड्या फावल्या वेळेत चित्रपट पाहण्याचं वेड आहे. त्यामुळे पांड्या ब्रदर्सने घरात थिएटर तयार केलेय.
8/8
![हार्दिक आणि नताशा 14 फेब्रुवारी रोजी उदयपुरमध्ये पुन्हा एकदा लग्न करणार आहेत. लव्ह बर्ड उदयपुरमध्ये पोहचलेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/13/8cda81fc7ad906927144235dda5fdf152bd45.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हार्दिक आणि नताशा 14 फेब्रुवारी रोजी उदयपुरमध्ये पुन्हा एकदा लग्न करणार आहेत. लव्ह बर्ड उदयपुरमध्ये पोहचलेय.
Published at : 13 Feb 2023 11:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)