एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo : ठरलं! केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची तारीख निश्चित
Athiya Shetty Kl Rahul : क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.
![Athiya Shetty Kl Rahul : क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/6f6f0f20924a7b7cc7c902567a63af991673262499621328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
kl rahul and athiya shetty
1/10
![अभिनेता सुनील शेट्टीची लाडकी मुलगी अथिया शेट्टी भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/13c75f2925817b01a37f92fdcc3166baef5a5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता सुनील शेट्टीची लाडकी मुलगी अथिया शेट्टी भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न करणार आहे.
2/10
![स्वत: सुनील शेट्टी यानेच राहुल आणि आथियाच्या लग्नाबद्दल माहिती दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/d9e2048a583e63672bdc6e1d2eac1b4210b03.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वत: सुनील शेट्टी यानेच राहुल आणि आथियाच्या लग्नाबद्दल माहिती दिली आहे.
3/10
![अथिया आणि राहुल लवकरच लग्न करणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/c5faf283c09226c8ad0832a0e30c63b4beac0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अथिया आणि राहुल लवकरच लग्न करणार आहेत.
4/10
![अथियाने खंडाळा येथील वडिलांच्या घरी ग्रॅण्ड लग्नसोहळा करण्याचा निर्णय घेतला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/abed75ffd76a30520328c193dafda3c0c2ae1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अथियाने खंडाळा येथील वडिलांच्या घरी ग्रॅण्ड लग्नसोहळा करण्याचा निर्णय घेतला आहे.
5/10
![. सुनील शेट्टी यांचा खंडाळ्यात एक आलिशान बंगला आहे. अथियाला खंडाळ्याच्या याच बंगल्यावर विवाहसोहळा पार पाडायचा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/f5838b61dc55a70292a79aed2ccd3704dae54.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
. सुनील शेट्टी यांचा खंडाळ्यात एक आलिशान बंगला आहे. अथियाला खंडाळ्याच्या याच बंगल्यावर विवाहसोहळा पार पाडायचा आहे.
6/10
![खंडाळ्यातील डोंगरांच्या मधोमध असलेला सुनील शेट्टीचा हा बंगला एखाद्या रिसॉर्टपेक्षा कमी नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/542b7448a8c1ae9be046900dfb882d3717fa2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खंडाळ्यातील डोंगरांच्या मधोमध असलेला सुनील शेट्टीचा हा बंगला एखाद्या रिसॉर्टपेक्षा कमी नाही.
7/10
![चाहत्यांना असेही वाटते की केएल राहुल आणि अथियाच्या लग्नासाठी हे योग्य ठिकाण आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/6ce9910518245c9cfa6455e250e1c74d63841.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहत्यांना असेही वाटते की केएल राहुल आणि अथियाच्या लग्नासाठी हे योग्य ठिकाण आहे.
8/10
![अद्याप लग्नाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. परंतु, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अथिया आणि केएल राहुल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लग्न करणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/9c84b162f118ed6da50735cd3d19f478dcc28.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अद्याप लग्नाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. परंतु, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अथिया आणि केएल राहुल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लग्न करणार आहेत.
9/10
![सुनील शेट्टी याच्या खंडाळ्यातील बंगल्यावर लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/6d62fc949b3d9c452c55f5225abdc84f225d8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुनील शेट्टी याच्या खंडाळ्यातील बंगल्यावर लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.
10/10
![लवकरच दोघांच्याही चाहत्यांना गुड न्यूज मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/1a4718c44280badb922a4473519f5b230daea.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लवकरच दोघांच्याही चाहत्यांना गुड न्यूज मिळणार आहे.
Published at : 09 Jan 2023 04:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
भारत
बॉलीवूड
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion