एक्स्प्लोर
Advertisement

Priyanka & Nick In Photos : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास राहतात 150 करोडच्या घरात! पाहा फोटो

1/14

बॉलीवूड अभिनेत्री आणि आंतरराष्ट्रीय पॉप स्टार प्रियांका चोप्रा सध्या तिच्या पुस्तकामुळे चर्चेत आली आहे.
2/14

अनफिनिश्ड असं तिच्या पुस्तकाचं नावआहे. हे पुस्तक प्रियांका स्वत: लिहीत असून तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते प्रोफेशनल आयुष्यापर्यंत अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.
3/14

या पुस्तकात प्रियांकाने आपल्या लक्झरी लाईफचा उल्लेख केला आहे. लॉकडाऊनमध्ये प्रियांका आणि निक जोनासने लॉस अॅंजिलस, अमेरिका येथे असलेल्या नव्या घरात गृहप्रवेश केला.
4/14

5/14

लग्नानंतर प्रियांका चोप्रा निक जोनाससोबत अमेरिकेत राहते. दोघांकडे स्वत:ची दोन आलिशान घरं आहेत. लॉस अॅंजिलसच्या घराची किंमत तब्बल 150 करोड रुपये इतकी आहे.
6/14

7/14

8/14

अमेरिकेतील या दोन घरांव्यतिरिक्त भारतात प्रियांकाचं एक घर आहे. मुंबईतील या घराची किंमत तब्बल सात करोड रुपये इतकी आहे. नुकतंच हे मुंबईतलं घर प्रियांकाने जॅकलिन फर्नांडिसला भाड्यावर राहण्यासाठी दिलं आहे.
9/14

10/14

या घरात मूव्ही थिएटर, जिम, स्विमिंग पूल, इनडोर बास्केटबॉल कोर्ट, लाऊंज आणि अनेक गेम्स अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.
11/14

या घराव्यतिरिक्त निक-प्रियांकाची आणखी एक प्रॉपर्टी मॅनहॅटन, न्यूयॉर्क येथे आहे. हे एक पेंट हाऊस असून यात अतिशय सुंदर लक्झरियस डेकॉर करण्यात आलं आहे.
12/14

13/14

14/14

या घराचे गृहप्रवेशवेळीचे फोटो प्रियांकाने या पुस्तकात वापरले आहेत. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास ही दोघेही आपल्या लक्झरीयस लाईफस्टाईलसाठी ओळखली जातात.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
