एक्स्प्लोर
जॅकलीन फर्नांडिसचे साडीतील क्लासी लूक्स; तुम्हीही घेऊ शकता फॅशन टिप्स
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/18200813/jacqueline-fernandez00.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![छोट्या गेट टू गेदर किंवा पार्टीसाठी जॅकलीनचा हा लूक तुम्ही कॉपी करू शकता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/18150349/jacqueline-fernandez8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छोट्या गेट टू गेदर किंवा पार्टीसाठी जॅकलीनचा हा लूक तुम्ही कॉपी करू शकता.
2/8
![Photo Credit : @jacquelinef143/instagram](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/18150341/jacqueline-fernandez7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Photo Credit : @jacquelinef143/instagram
3/8
![कोणत्याही पार्टीसाठी या ब्लाउजचं डिझाइन एकदम परफेक्ट आहे. यामुळे तुम्ही कोणत्याही पार्टीमध्ये centre of attraction बनू शकता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/18150332/jacqueline-fernandez6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोणत्याही पार्टीसाठी या ब्लाउजचं डिझाइन एकदम परफेक्ट आहे. यामुळे तुम्ही कोणत्याही पार्टीमध्ये centre of attraction बनू शकता.
4/8
![Photo Credit : @jacquelinef143/instagram](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/18150323/jacqueline-fernandez5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Photo Credit : @jacquelinef143/instagram
5/8
![अत्यंत सिंम्पल राउंड नेक असणारं डिझाइन तुमच्या Casual Saree ला एक डिफ्रंट लूक देऊ शकतो. हा लूकही अत्यंत परपेक्ट आणि सुंदर दिसेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/18150315/jacqueline-fernandez4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अत्यंत सिंम्पल राउंड नेक असणारं डिझाइन तुमच्या Casual Saree ला एक डिफ्रंट लूक देऊ शकतो. हा लूकही अत्यंत परपेक्ट आणि सुंदर दिसेल.
6/8
![जॅकलीनचा हा लूक फेस्टिव्ह सीझनसाठी परफेक्ट आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/18150306/jacqueline-fernandez3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जॅकलीनचा हा लूक फेस्टिव्ह सीझनसाठी परफेक्ट आहे.
7/8
![या फोटोमध्ये फ्रिलचे स्लीव्स असणाऱ्या या ब्लाऊजचं डिझाइन फार सुंदर दिसत असून तो स्टायलिशही आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/18150258/jacqueline-fernandez2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमध्ये फ्रिलचे स्लीव्स असणाऱ्या या ब्लाऊजचं डिझाइन फार सुंदर दिसत असून तो स्टायलिशही आहे.
8/8
![जॅकलीनची साडी नेसण्याची स्टाइल कमाल आहे. तसेच ती अगदी साध्या साड्यांनाही तिच्या हेव्ही आणि स्टायलिश ब्लाऊजने क्लासी लूक देते. जर तुम्हालाही जॅकलीनप्रमाणे साडीला क्लासी आणि स्टायलिश लूक द्यायचा असेल तर तुम्ही जॅकलीनला कॉपी करू शकता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/18150249/jacqueline-fernandez1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जॅकलीनची साडी नेसण्याची स्टाइल कमाल आहे. तसेच ती अगदी साध्या साड्यांनाही तिच्या हेव्ही आणि स्टायलिश ब्लाऊजने क्लासी लूक देते. जर तुम्हालाही जॅकलीनप्रमाणे साडीला क्लासी आणि स्टायलिश लूक द्यायचा असेल तर तुम्ही जॅकलीनला कॉपी करू शकता.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)