एक्स्प्लोर
गणपती बाप्पा मोरया...! विठ्ठल मंदिरात अवतरले अष्टविनायक, दुर्वांची आकर्षक आरास
1/9

2/9

तर रुक्मिणी मातेला हिरव्या रंगाचा पैठणीमुळे दुर्वाच्या नैसर्गिक रंगात विठ्ठल रुक्मिणीचं रूप अजूनच खुलून दिसत आहे .
3/9

यातच देवालाही पोपटी रंगाची अंगी, धोतर व उपरणे घातले आहे.
4/9

यामध्ये अष्टविनायक प्रतिमा बसवल्याने विठ्ठल गाभाऱ्यात अष्टविनायक अवतरल्याचा सुंदर आभास तयार झाला आहे.
5/9

गणेश चतुर्थी निमित्त मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल गाभारा, चौखांबी, सोळखांबी व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात बाप्पाला प्रिय असणाऱ्या दुर्वांची आकर्षक पद्धतीने आरास केली आहे.
6/9

या निमित्ताने देवाच्या गाभाऱ्यात अष्टविनायक अवतरले आहेत.
7/9

8/9

9/9

गणराजचे आगमन होत असताना बाप्पाचे अनोखे स्वागत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Published at :
आणखी पाहा























