एक्स्प्लोर
Advertisement

यवतमाळमध्ये शिकाऊ डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत कँडल मार्च
कुठे रस्त्यांवर भेगा पडल्यात..तर कुठे घरांच्या भींतींना तडे गेलेत..कुठे घरं पडतायेत..तर कुठे भींतींमधून पाण्याचा प्रवाह सुरु झालाय कहाणी आहे.. उत्तराखंडमध्ये जोशीमठची..

yavatmal
1/7

यवतमाळ येथे निवासी डॉक्टर वर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत कँडल मार्च
2/7

यवतमाळमध्ये निवासी डॉक्टरवर प्राणघातक हल्ल्यानंतर जेजे रुग्णालयातील डॉक्टरांकडून कँडल मार्च
3/7

झालेल्या हल्ल्याचा निषेद्ध व्यक्त करण्यासाठी जेजे रुग्णालय परिसरात निवासी डॉक्टरांची निदर्शने
4/7

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
5/7

वारंवार रुग्णालयात होत असलेल्या हल्ल्यच्या घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षचा प्रश्न निर्माण झाला असून आता शिकाऊ डॉक्टर चांगलेच संतप्त झाले आहेत.
6/7

शिकाऊ डाक्टरांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे रुग्णालय प्रशासनाची कायदा व सुव्यवस्था ऐरणीवर आली आहे. मागील वर्षभरात हल्ल्याच्या तीन घटना झाल्या आहेत. यामध्ये एका शिकाऊ डॉक्टरचा मृत्यूही झाला होता.
7/7

यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास 24 नंबर वार्डत भरती असलेल्या सुरज ठाकूर या रुग्णाने कर्तव्यावर असलेल्या सॅबिस्टीयन पॉल आणि अभिषेख झा या निवासी डॉक्टरांवर प्राणघातक चाकू हल्ला केला. या घटनेत सॅबिस्टीयन पॉल याच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे.
Published at : 06 Jan 2023 10:02 PM (IST)
Tags :
Yavatmalअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
