एक्स्प्लोर
World Tour: 'या' 10 देशांमध्ये मिळते व्हिजाशिवाय एन्ट्री! पासपोर्ट आहे ना? अहो मग फिरुन या
World Tour: परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा आवश्यक आहे. पण जगात असेही काही देश आहेत जिथे तुम्ही व्हिसाशिवाय जाऊ शकता. फक्त पासपोर्टवर तुम्ही या देशांत फिरू शकता. पाहूया...
World Tour
1/10

मालदीव : अनेकांना मालदीवमध्ये जाऊन सुट्टीचा आनंद घ्यावासा वाटतो, तुम्ही व्हिजाशिवाय 30 दिवस मालदीवमध्ये आरामदायी सुट्टी घालवू शकता.
2/10

नेपाळ: जर तुम्हाला पर्वतांचा देश नेपाळला भेट द्यायची असेल, तर तुम्ही येथे 90 दिवसांसाठी व्हिसाशिवाय जाऊ शकता.
Published at : 23 Jul 2023 10:15 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























