एक्स्प्लोर
9/11 20th Anniversary : महासत्तेला सुरुंग लावणारा 9/11 चा दहशतवादी हल्ला
Feature_Photo_1
1/7

अमेरिकेवरील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला आज 20 वर्षे पूर्ण झाली. 11 सप्टेंबर हा दिवस अमेरिकेतील लोक कधीही विसरू शकणार नाहीत.(photo by getty images)
2/7

11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदा या दहशतवादी गटाने केलेल्या हल्ल्यात न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारती, ज्या अमेरिकेच्या वैभवाची साक्ष होत्या, त्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. (photo by getty images)
Published at : 11 Sep 2021 02:20 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























