एक्स्प्लोर
रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण, युक्रेन खंबीरपणे लढतोय; वर्षभरात काय घडलं? फोटोतून पाहा वास्तव
Ukraine Russia War : युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) यांच्यात 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरु झालेल्या युद्धाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. वर्षभरात काय-काय घडलं, जाणून घ्या.
Russia Ukraine War
1/13

या दोन्ही देशांमधील संघर्षाला सुरुवात झाली असून हा संघर्ष अद्यापही कायम आहे. युक्रेन अद्यापही लढतोय, तर रशियाचा माघार घेण्यास नकार असल्याचं पाहायला मिळतंय.
2/13

या युद्धामध्ये अद्याप कोणता देशाकडे झुकतं माप आहे, हे समोर आलेलं नसलं तरी या संघर्षात युक्रेनचं फार नुकसान झालं आहे. तेथील हजारो लोकांचा जीव गेला आहे.
Published at : 24 Feb 2023 02:11 PM (IST)
आणखी पाहा























