एक्स्प्लोर
Russia Ukraine War : मिसाईल हल्ल्यानंतर युक्रेनमधील खारकिव्ह बेचिराख, मन हेलवणारी दृश्य

Russia Ukraine Conflict
1/6

रशिया-युक्रेन युद्धाच्या सातव्या दिवशी रशियन सैन्यानं खारकिव्हला लक्ष्य केलं आहे (File Photos/Getty Images)
2/6

खारकिव्हमध्ये रशियाच्या पथकानं लष्कराच्या इमारतीवर हल्ला केला. याशिवाय पोलीस ठाणं आणि एका रुग्णालयालाही लक्ष्य करण्यात आलं. (File Photos/ Getty Images)
3/6

युक्रेनच्या खारकिव्ह शहरात सगळीकडे हल्ल्याच्या खुणा दिसत आहेत. (File Photos/Getty Images)
4/6

खारकिव्हमध्ये 21 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती युक्रेननं दिलीय. तर 112 जण जखमी झाल्याचं सांगण्यात आलं. (Image: AFP)
5/6

उद्ध्वस्त खारकिव्हमधली दृश्य मनाला वेदना देणारी आहेत. (File Photo/ Getty Iamges)
6/6

खारकिव्हमधून बहुतेक नागरिकांनी स्थलांतर सुरू केल्यानं आता खारकिव्हमधील रस्त्यांवरही स्मशानशांतता आहे. Getty Images)
Published at : 02 Mar 2022 04:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
नागपूर
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
