एक्स्प्लोर
Pakistan Blast : पाकिस्तानात नमाज वेळी मशिदीत बॉम्बस्फोट; 88 जणांचा मृत्यू तर 150 हून अधिक जखमी
Pakistan Mosque Blast : पाकिस्तानात (Pakistan) सोमवारी पेशावरमध्ये (Peshawar) सोमवारी नमाज पठणाच्या वेळीच मशिदीमध्ये (Mosque) मोठा बॉम्बस्फोट (Blast in Mosque) झाला.
Pakistan Mosque Blast
1/12

डॉन (Dawn Newspaper) या पाकिस्तानी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, या स्फोटात आतापर्यंत 88 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 150 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
2/12

शोध आणि बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published at : 31 Jan 2023 03:25 PM (IST)
आणखी पाहा























