एक्स्प्लोर
Venom : सापाहून महाग आहे 'या' विंचवाचं विष, शरीरात गेल्यास होतात भयंकर वेदना
Deathstalker Scorpion Venom : या विंचूमध्ये क्लोरोटॉक्सिन (Chlorotoxin) नावाचं विष आढळतं. हे विष जर तुमच्या शरीरामध्ये गेलं तर यामुळे भयंकर वेदना होतात, ज्या सहन करणं अशक्य असतं.
Deathstalker Scorpion Venom
1/9

जगात सापांचं विष सर्वात विषारी असते, हे आपण सर्वांनीच ऐकलं आहे. विशेषत: क्रोबा जातीच्या सापाचं विष सर्वात विषारी असल्याचं म्हटलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का, सर्वात महाग विष कोणाचं असतं.
2/9

जगात सर्वात महाग विकलं जाणारं विष कोणत्याही सापाचं (Snake) नसून विंचवाचं (Scorpion) असतं. हे विष जर तुमच्या शरीरामध्ये गेलं तर यामुळे भयंकर वेदना होतात, ज्या सहन करणं अशक्य असतं.
Published at : 01 Feb 2023 12:43 PM (IST)
आणखी पाहा























