एक्स्प्लोर
Israel War Photos: इमारती उद्ध्वस्त, लोक जखमी; हमासच्या 5,000 रॉकेट हल्ल्यांनी इस्रायल हादरलं, पाहा फोटो
Israel-Palestine War: इस्त्राइल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष फार जुना आहे. मात्र, आज 7 सप्टेंबर रोजी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने पुन्हा एकदा इस्राइलवर हल्ला केला आणि या वादाला पुन्हा तोंड फुटलं.
Israel-Palestine War
1/10

पॅलेस्टाईनच्या गाझामधील हमास गट आणि इस्रायल यांच्यात पुन्हा एकदा युद्ध सुरू झालं आहे. हमासने आज सकाळी अचानक इस्रायलवर रॉकेट हल्ले केले.
2/10

एकामागून एक 5 हजार रॉकेट डागल्याने इस्रायलची स्थिती ढासळली. हमासकडून इस्रायलच्या सीमावर्ती शहरांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
Published at : 07 Oct 2023 06:53 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व























