एक्स्प्लोर
इस्रायलमधून भारतात परतले 212 भारतीय! भारत सरकारचे ऑपरेशन 'अजय'
Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज सातवा दिवस आहे. इस्रायलचे हवाई दल हमासवर सातत्याने हल्ले करत आहे.
Israel Hamas War Marathi news
1/6

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे दोन्ही देशातील परिस्थिती बिकट होत चालली आहे.
2/6

इस्रायलमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, ती लक्षात घेऊन भारत सरकारने ऑपरेशन 'अजय' सुरू केले आहे.
Published at : 13 Oct 2023 08:46 AM (IST)
आणखी पाहा























