एक्स्प्लोर
Fish Dead in Texas: समुद्रकिनाऱ्यावर लाखो मासे मृत अवस्थेत, नेमकं काय झालं?
Fish Dead in Texas: अमेरिकेच्या टेक्सासमधील क्विंटाना समुद्रकिनाऱ्यालगत लाखो मासे समुद्रकिनाऱ्यावर मृत अवस्थेत पडले आहेत.
Fish Dead in Texas
1/9

येथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या माश्यांना पाण्यातून देखील बाहेर काढले नाही किंवा त्यांना विषबाधा देखील झाली नाही तरीही या माश्यांचा मृत्यू झाला आहे.
2/9

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तापमान वाढीमुळे या माश्यांचा मृत्यू झाला आहे.
Published at : 13 Jun 2023 05:55 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















