एक्स्प्लोर
Baba Vanga Predictions: तिसरं महायुद्ध, जगाला व्यापणारं सौरवादळ अन् एलियनचा हल्ला; बाबा वेंगा यांची 2023 मधील थरकाप उडवणारी भविष्यवाणी
Baba Vanga Predictions 2023: भविष्यकार बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार, 2023 हे वर्ष अंधकारमय असेल. या वर्षात एलियन्स आणि आण्विक स्फोटांच्या संभाव्य भेटी आहेत.
Baba Vanga Predictions 2023
1/9

Baba Vanga Predictions 2023: बल्गेरियातील बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी केलेल्या भविष्यवाणी दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 'बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस' अशी त्यांची ओळख आहे. वयाच्या 12 व्या वर्षी बाबा वेंगा यांची दृष्टी गेली.
2/9

2023 या वर्षासाठी बाबा वेंगा यांनी अनेक भाकितं केली आहेत. 2023 सालासाठी त्याचे धोकादायक अंदाज जाणून घेऊयात...
Published at : 04 Jan 2023 06:53 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
अमरावती























