एक्स्प्लोर
खरी हिम्मतवान! 30 फूट खोल विहिरीतून महिलेने केली बिबट्याची सुटका, एकाच पिंजऱ्यात होते दोघेजण
Leopard Rescue : 30 फूट खोल विहिरीत अडकलेल्या बिबट्याच्या सुटकेसाठी महिला पशू डॉक्टरने धाडस दाखवले. विहिरीतून बाहेर येताना बिबट्या आणि डॉक्टर एकाच पिंजऱ्यात होते.
Leopard Rescue : खरी हिम्मतवान! 30 फूट खोल विहिरीतून महिलेने केली बिबट्याची सुटका, एकाच पिंजऱ्यात होते दोघेजण
1/8

बिबट्या म्हटल्यावर अनेकांच्या मनात धडकी भरते. मात्र, 31 वर्षीय वन्यजीव पशू डॉक्टर मेघना पेम्मया यांची सध्या जोरादार चर्चा सुरू आहे. त्याला कारणही तसे खास आहे.
2/8

कर्नाटकमधील मंगळुरुपासून 35 किमी अंतरावर असलेल्या कटील गावातील निड्डोडीजवळ ही नाट्यमय घटना 12 फेब्रुवारी रोजी घडली.
Published at : 14 Feb 2023 09:14 PM (IST)
आणखी पाहा























