एक्स्प्लोर

वसईच्या तहसील कार्यालयात पहिली तृतीयपंथी कर्मचारी

वसईच्या सेतू कार्यालयात काम करणाऱ्या आलिया मिलिंद पवार या उच्चशिक्षित तृतीयपंथी तरुणीला काम मिळाल्याने तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे.

वसईच्या सेतू कार्यालयात काम करणाऱ्या आलिया मिलिंद पवार या उच्चशिक्षित तृतीयपंथी तरुणीला काम मिळाल्याने तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे.

आलिया पवार

1/9
समाजात आपल्याला स्थान मिळवण्यासाठी झगडत असणाऱ्या तृतीयपंथीयांना वसई तहसीलदाराने कंत्राटी स्वरूपात नोकरी देऊन वेगळा पायंडा पाडला आहे.
समाजात आपल्याला स्थान मिळवण्यासाठी झगडत असणाऱ्या तृतीयपंथीयांना वसई तहसीलदाराने कंत्राटी स्वरूपात नोकरी देऊन वेगळा पायंडा पाडला आहे.
2/9
वसईच्या सेतू कार्यालयात काम करणाऱ्या आलिया मिलिंद पवार या उच्चशिक्षित तृतीयपंथी तरुणीला काम मिळाल्याने तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे.
वसईच्या सेतू कार्यालयात काम करणाऱ्या आलिया मिलिंद पवार या उच्चशिक्षित तृतीयपंथी तरुणीला काम मिळाल्याने तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे.
3/9
आलिया पवार  वसई सेतू कार्यालयात कागदपत्रे स्कॅनिंगचे काम करतात.
आलिया पवार वसई सेतू कार्यालयात कागदपत्रे स्कॅनिंगचे काम करतात.
4/9
आलिया पवार हिने मायक्रोबायोलॉजी विषयात पदवी घेतली आहे. पण ही पदवी घेऊनही तिला त्याचा कोणताही उपयोग झाला नाही.
आलिया पवार हिने मायक्रोबायोलॉजी विषयात पदवी घेतली आहे. पण ही पदवी घेऊनही तिला त्याचा कोणताही उपयोग झाला नाही.
5/9
कारण समाजात तृतीयपंथीयांना पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नसल्याने तिला नोकरीसाठी खूप खस्ता खाव्या लागल्या. पण तिला कोणीच नोकरी दिली नाही.
कारण समाजात तृतीयपंथीयांना पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नसल्याने तिला नोकरीसाठी खूप खस्ता खाव्या लागल्या. पण तिला कोणीच नोकरी दिली नाही.
6/9
त्यामुळे तिने तृतीयपंथीयांच्या जोडीला राहून मागून आपला निर्वाह करावा लागला. मागे तहसील विभागाने काही तृतीय पंथीयांना शिधापत्रिकेचे वाटप केले होते.
त्यामुळे तिने तृतीयपंथीयांच्या जोडीला राहून मागून आपला निर्वाह करावा लागला. मागे तहसील विभागाने काही तृतीय पंथीयांना शिधापत्रिकेचे वाटप केले होते.
7/9
यावेळी आलियाचा तहसील कार्यालयाशी संबंध आला होता. यावेळी वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांना माहिती मिळाली की आलिया ही  उच्चशिक्षित असून तिला काम करण्याची इच्छा आहे.
यावेळी आलियाचा तहसील कार्यालयाशी संबंध आला होता. यावेळी वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांना माहिती मिळाली की आलिया ही उच्चशिक्षित असून तिला काम करण्याची इच्छा आहे.
8/9
त्यानुसार तहसीलदार यांनी तिला कंत्राटी स्वरूपात सेतू कार्यालयात नोकरी दिली.
त्यानुसार तहसीलदार यांनी तिला कंत्राटी स्वरूपात सेतू कार्यालयात नोकरी दिली.
9/9
शासनाने प्रत्येक क्षेत्रात तृतीय पंथीयांना नोकरीसाठी जागा राखीव ठेवण्यात यावी. यामुळे तृतीयपंथीयांना सुद्धा समाजात मानाने वावरता येईल, असे आलिया मिलिंद पवार हिने सांगितले.
शासनाने प्रत्येक क्षेत्रात तृतीय पंथीयांना नोकरीसाठी जागा राखीव ठेवण्यात यावी. यामुळे तृतीयपंथीयांना सुद्धा समाजात मानाने वावरता येईल, असे आलिया मिलिंद पवार हिने सांगितले.

बातम्या फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News:  वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget