एक्स्प्लोर
World Richest Families: 'ही' आहेत जगातली सर्वात जास्त श्रीमंत कुटुंब
World Richest Families: मंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असल्या तरी जगात अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांच्याकडे अब्जावधींची मालकी आहे. जाणून घेऊया जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांबद्दल.
money
1/7

फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, ही सहा कुटुंब जगातली सर्वात जास्त श्रीमंत कुटुंब आहेत. या सर्वांकडे अब्जावधी डॉलर्सची मालमत्ता आहे.
2/7

वॉल्टन कुटुंबातील तीन पिढ्यांनी वॉलमार्ट या जगातील सर्वात मोठ्या रिटेल चेनमध्ये गुंतवणूक केली आहे. जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी असलेल्या वॉलमार्टमध्ये कुटुंबाचा हिस्सा 50 टक्क्यांपर्यंत आहे. या कुटुंबाची एकूण संपत्ती 224.5 अब्ज डॉलर एवढी आहे.
Published at : 06 May 2023 01:29 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
भविष्य
महाराष्ट्र
ट्रेंडिंग न्यूज





















