एक्स्प्लोर
PHOTO : जितेंद्र आव्हाडांनी शिंदे गटाला डिवचले, '50 खोके एकदम ओके' लिहिलेला केक कापला
राष्ट्रवादीच्या मुंब्रा येथील कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी केक कापला. या केकवर गद्दार फॅमिली, 50 खोके एकदम ओके, खोके बोके..माजलेत बोके, असे मेसेज लिहिलेले होते.
Awhad Cake Cutting
1/9

मुंब्रामधील काही नगरसेवक लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. (PHOTO : PTI)
2/9

मात्र जितेंद्र आव्हाडांनी मुंब्रामधील गद्दार फॅमिली गेल्याने मला काहीही फरक पडत नसल्याचे म्हटले होते. (PHOTO : PTI)
Published at : 09 Feb 2023 11:42 AM (IST)
आणखी पाहा























