एक्स्प्लोर
Electric Car: 15 लाखांपेक्षा कमी किमतीच्या ईलेक्ट्रीक कार लवकरच भारतीय बाजारात
Electric Car
1/5

Tata Altroz EV: 2020 च्या ऑटो एक्स्पोमध्ये Tata Altroz EV ला प्रदर्शित केले होते. ही इलेक्ट्रीक कार Tigor पेक्षा मोठी असेल. परंतु, या कारची किंमत Nexon EV च्या जवळ असेल.
2/5

Hyundai EV SUV: Hyundai कंपनी त्यांची Hyundai EV SUV इलेक्ट्रीक कार तयार करीत आहे. ही इलेक्ट्रीक कारला भारतीय बाजारात दाखल होण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे.
Published at : 13 Dec 2021 07:38 PM (IST)
आणखी पाहा























