एक्स्प्लोर

Hindu Religion : जोडवी नेहमी पायाच्या दुसऱ्याच बोटात का घालतात? सोन्याऐवजी चांदीची जोडवी घालण्यामागे 'हे' आहे खरं कारण...

Hindu Religion : अनेक ठिकाणी लग्नाच्या वेळी नवरा स्वतः नवरीच्या दोन्ही पायांच्या दुसऱ्या बोटात चांदीची जोडवी घालतो. तेव्हापासून जोडवी ही विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचं प्रतीक मानली जाते.

Hindu Religion : भारतीय संस्कृतीमध्ये लग्नानंतर नववधूला अनेक सौभाग्याचं प्रतीक असलेले अलंकार, आभूषणं घातले जातात. यामध्ये मंगळसूत्र, हिरवा चुडा, कुंकू याबरोबरच जोडव्यांनाही विशेष महत्त्व आहे. अनेक ठिकाणी लग्नाच्या वेळी नवरा स्वतः नवरीच्या दोन्ही पायांच्या दुसऱ्या बोटात चांदीची जोडवी घालतो. तेव्हापासून जोडवी ही विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचं प्रतीक मानली जाते. मात्र, जोडवी नेहमी दुसऱ्याच बोटात का घातली जाते? तसेच ती सोन्याऐवजी चांदीचीच का असते? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? तर, यामागे काही धार्मिक आणि पारंपरिक मान्यता आहेत.

जोडवी दुसऱ्या बोटातच का घालतात?

पारंपरिक मान्यतेनुसार, पायाच्या दुसऱ्या बोटाचा संबंध स्त्रीच्या गर्भाशयाशी आणि हृदयाशी जोडला जातो. अॅक्युप्रेशरच्या संकल्पनेनुसार शरीराच्या विविध भागांवर विशिष्ट दाबबिंदू असतात. जुन्या समजुतीनुसार, पायाच्या दुसऱ्या बोटावरील बिंदूंचा संबंध स्त्रियांच्या प्रजनन आरोग्याशी जोडला जातो. त्यामुळे चालताना जोडवीचा त्या बोटावर हलका दाब पडतो आणि त्यातून अप्रत्यक्षपणे अॅक्युप्रेशर होत राहतं, अशी पारंपरिक मान्यता आहे.

जोडवी सोन्याऐवजी चांदीची का?

हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, सोनं हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे सोन्याला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान आहे. लक्ष्मीचा मान राखण्यासाठी सोन्याचे दागिने पायात घालू नयेत, अशी धार्मिक समजूत आहे. म्हणूनच पायात जोडवी घालताना सोन्याऐवजी चांदीला प्राधान्य दिलं जातं.

जोडवीचं सौभाग्याशी काय नातं आहे?

विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचं प्रतीक म्हणून जोडवीला महत्त्व दिलं जातं. मंगळसूत्राप्रमाणेच जोडवीदेखील वैवाहिक जीवनाशी जोडलेली आहे. त्यामुळे लग्नानंतर जोडवी घालण्याची परंपरा आजही अनेक कुटुंबांमध्ये जपली जाते. अशा प्रकारे जोडवी हा केवळ पायातील दागिना नसून त्यामागे धार्मिक श्रद्धा, पारंपरिक समजुती आणि स्त्रीच्या सौभाग्याशी जोडलेली एक सांस्कृतिक परंपरा आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :                                                                                

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Sade Sati : 2027 मध्ये 3 नाही तर तब्बल 4 राशींवर असणार शनिची साडेसाती; मेष, कुंभ, मीनसह 'या' एका राशीला सावधानतेचा इशारा...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion : जोडवी नेहमी पायाच्या दुसऱ्याच बोटात का घालतात? सोन्याऐवजी चांदीची जोडवी घालण्यामागे 'हे' आहे खरं कारण...
जोडवी नेहमी पायाच्या दुसऱ्याच बोटात का घालतात? सोन्याऐवजी चांदीची जोडवी घालण्यामागे 'हे' आहे खरं कारण...
Shani Sade Sati : 2027 मध्ये 3 नाही तर तब्बल 4 राशींवर असणार शनिची साडेसाती; मेष, कुंभ, मीनसह 'या' एका राशीला सावधानतेचा इशारा...
2027 मध्ये 3 नाही तर तब्बल 4 राशींवर असणार शनिची साडेसाती; मेष, कुंभ, मीनसह 'या' एका राशीला सावधानतेचा इशारा...
Horoscope Today 25 November 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
November 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...नोव्हेंबरचे शेवटचे 5 दिवस गेमचेंजर, 4 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात, मासिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...नोव्हेंबरचे शेवटचे 5 दिवस गेमचेंजर, 4 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात, मासिक राशीभविष्य
Advertisement

व्हिडीओ

Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
Sunetra Pawar and Supriya Sule: यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare on Konkan new district: कोकणात नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास मुख्यालय कुठे? सुनील तटकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले....
कोकणात नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास मुख्यालय कुठे? सुनील तटकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले....
Mumbai Andheri Police station: अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
Naigaon Vasai News: आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
Silver Rate : चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार, तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या 
चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार?
Chikkodi Belagaum : 'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
Embed widget