एक्स्प्लोर

In Pics : इन्फिनिक्स कंपनीने आणला बजेट लॅपटॉप, कमी किंमत आणि भन्नाट फिचर्स

इन्फिनिक्स लॅपटॉप

1/10
आता  लॅपटॉप केवळ चैनीची वस्तू नसून एक गरज बनल्याने सर्वांना लॅपटॉप अत्यंत गरजेचा झाला आहे.

2/10
ऑफिस कामापासून ते आता ऑनलाईन क्लासेससाठी लॅपटॉपचा वापर होत असतो.

3/10
अशामध्ये तुम्हालाही बजेट लॅपटॉप हवा असल्यास इन्फिनिक्स (Infinix) या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्डने एक नवाकोरा लॅपटॉप बाजारात आणला आहे.

4/10
इनबुक एक्स 1 श्रेणीमध्ये हा नवीन इनबुक एक्स1 स्लिम (InBook X1 Slim laptop) लॅपटॉप बाजारात आणला आहे.

5/10
हा लॅपटॉप अत्यंत स्लिम आणि लूकमध्ये धांसू असा आहे.

6/10
हा लॅपटॉप स्टारफॉल ग्रे, कॉस्मिक ब्ल्यू, नोबल रेड, अरोरा ग्रीन या चार ट्रेण्डी आणि आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

7/10
या स्लिम लॅपटॉपचं वजन 1.24 किलो इतकं असून 14.8 मिमी इतकीच जाडी

8/10
या लॅपटॉपची किंमतही 30 हजार रूपयांपेक्षा कमी आहे.

9/10
Intel 10th Gen सह I3, I5 आणि I7 प्रोसेसर मध्ये हा लॅपटॉप उपलब्ध आहे.

10/10
विविध रॅम आणि मेमरीमधील ऑप्शन्समध्ये हा लॅपटॉप उपलब्ध आहे.

टेक-गॅजेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget