एक्स्प्लोर
आयफोन 15 आता आणखी स्वस्त, मिळणार बम्पर डिस्काऊंट, जाणून घ्या किती रुपये वाचणार?
iphone 15 discount : प्रत्येकालाच आपल्याकडे आयफोन असावा, असे वाटते. आता आयफोनची किंमत कमी झाली आहे. त्यामुळे आयफोन खरेदी करणाऱ्यांचे हजारो रुपये वाचणार आहेत.
iphone 15 discount on amazon (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

ॲपल (Apple) या कंपनीने गेल्या वर्षी iPhone 15 Series लॉन्च केली होती. या वर्षी लवकरच बाजारात iPhone 16 सीरीज लॉन्च होणार आहे. या सिरीजमध्ये मल्टीपल AI फीचर्स पाहायला मिळणार आहेत.
2/7

दरम्यान, आता ॲपलने iPhone 15 च्या किमतीत घट केली आहे. iPhone ची आवड असणाऱ्यांसाठी ही एका प्रकारची खुशखबरच आहे. (iPhone 15 on Discount) तुम्हाला iPhone 15 खरेदी करायचा असेल तर तुम्हाला आता कमी पैसे द्यावे लागमार आहेत.
Published at : 29 Jul 2024 12:58 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक























