एक्स्प्लोर
Iphone 16 series: खुशखबर! लवकरच लॉन्च होणार आयफोन 16, जाणून घ्या किंमत आणि दमदार फिचर्स
Iphone 16 series: आयफोनच्या नवीन सीरीजची ग्राहक आतुरतेनं वाट पाहत आहेत. ही आतुरता लवकरच संपणार आहे. अॅपलकडून आयफोन 16 सीरीज पुढील महिन्यात लाँच करण्यात येत आहे.
आयफोन 16 या सीरीजमधील सर्वच मॉडेलची किंमत ऑनलाइन लीक झाली आहे.
1/8

अॅपलकडून आयफोन 16 सीरिज सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात येणार आहे. त्यात चार मॉडेल येणार आहे.
2/8

आयफोन 16 सीरिज AI फीचर्ससह ग्राहकांना मिळणार आहे. या सीरीजचे सर्वच मॉडेल मेड इन इंडिया असण्याची शक्यता आहे.
Published at : 25 Aug 2024 10:37 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
छत्रपती संभाजी नगर
भारत
बॉलीवूड























