एक्स्प्लोर
Best Camera Phones : प्रोफेशनल फोटो काढा मोबाईलमध्ये! 25 हजारच्या आता 108 मेगापिक्सल कॅमेरा फोन्स
Feature_Photo_6
1/5

काही दिवसांपर्यंत 108 मेगापिक्सल कॅमेरा फक्त महागड्या प्रीमियम सेगमेंट स्मार्टफोनमध्ये उपलब्ध होता. यावर्षी ही परिस्थिती बदलली आहे आणि अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी असे 108MP स्मार्टफोन बाजारात आणले आहेत, ज्यांचे बजेट जास्त नाही. भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या त्या 108MP स्मार्टफोन बद्दल आज माहिती जाणून घेऊया ज्यांची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी आहे.
2/5

Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोनमध्ये 108MP क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या समोर सेल्फीसाठी 20 एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.6 इंच सुपर AMOLED FHD + डिस्प्ले आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 732 जी चिपसेट आणि अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12 चा सपोर्ट मिळतो. स्मार्टफोनमध्ये 5020mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची किंमत 21,100 रुपये आहे.
Published at : 18 Sep 2021 11:31 PM (IST)
आणखी पाहा























