एक्स्प्लोर

In Pics : पाहताच नजरेत भरणारी Royal Enfield Classic 350 अॅडव्हान्स फीचरसह लॉन्च

Feature_Photo_1

1/7
रॉयल एनफिल्डने पुन्हा एकदा आपली बाईक क्लासिक 350 भारतात नवीन लूकमध्ये लॉन्च केली आहे. याची बाईकची किंमत 1.84 लाख रुपयांपासून सुरु आहे तर ती 2.51 लाख रुपयांपर्यंत आहे.  (Photo : royalenfield)

2/7
बाईकला डबल क्रेडल चेसिस देण्यात आले आहे. ही शक्तिशाली बाईक पाच प्रकारांमध्ये मिळेल, ज्यात Redditch, Halcyon, Signals, Dark आणि Chrome चा समावेश आहे.  (Photo : royalenfield)

3/7
रॉयल एनफील्ड क्लासिक 350 बाईक बाजारात सिंगल आणि ट्विन-सीट पर्यायांसह येऊ शकते. त्याचं डिझाईन सध्याच्या मॉडेलसारखीच असेल.  (Photo : royalenfield)

4/7
या बाईकमध्ये क्रोम बेझल्स सह रेट्रो स्टाईलचे सर्कुलर हेडलँप, क्रोम-प्लेटेड एक्झॉस्ट, राउंड-शेप रियर-व्ह्यू मिरर असे फीचर्स दिले जाणार आहेत.  बाईकमध्ये रुंद हँडलबार, स्पोक व्हील, बॉटल-ट्यूब एक्झॉस्ट मफलर आणि राउंड टेल लॅम्प मिळतील. (Photo : royalenfield)

5/7
रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बाईक बाजारात 11 रंग पर्यायांसह लॉन्च करण्यात आली आहे. ज्यात क्रोम रेड, क्रोम ब्रॉन्झ, डार्क स्टील्थ ब्लॅक, हॅल्सियन ग्रीन, हॅल्सियन ब्लॅक, हॅल्सियन ग्रे, रेडडिच सेज ग्रीन, डेझर्ट सँड, रेडडिच रेड, डार्क गनमेटलस मार्श ग्रे यांचा समावेश आहे.  (Photo : royalenfield)

6/7
नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक 350 नवीन 349cc सिंगल-सिलेंडर फ्युएल इंजेक्टेड एअर एंड ऑइल-कूल्ड इंजिनसह येईल. जे 6100 rp वर 20.2 bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 4000 rpm वर 27 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. क्लासिक 350 इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. (Photo : royalenfield)

7/7
रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ची स्पर्धा होंडा हनेस सीबी 350 सोबत असेल. या बाईकमध्ये 348.36cc एअर-कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन आहे, जे 21bhp पॉवर आणि 30Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन पाच-स्पीड गिअरबॉक्ससह येते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.86-1.92 लाख रुपये आहे. (Photo : royalenfield)

टेक-गॅजेट फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: 300 कोटींच्या टेंडरचे आमिष, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी अन् राजमुद्रेचा वापर; कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरद्वारे व्यावसायिकाला 35 लाखांचा गंडा
300 कोटींच्या टेंडरचे आमिष, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी अन् राजमुद्रेचा वापर; कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरद्वारे व्यावसायिकाला 35 लाखांचा गंडा
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Embed widget