एक्स्प्लोर
Gadda Yatra Soapur : गड्डा यात्रेसाठी सोलापूर सज्ज...पाहा फोटो
Siddheshwar Maharaj Yatra, Solapur: सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार आहे.
Siddheshwar Maharaj Yatra, Gadda Yatra
1/9

900 वर्षांपासून ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेच्या धार्मिक कार्यास रुढी परंपरेप्रमाणे 11 जानेवारी पासून सुरुवात होते.
2/9

मकरसंक्रांतीच्या काळात जर तुम्ही सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत आलात तर गड्ड्याची सफर केलीच पाहिजे
Published at : 10 Jan 2023 06:58 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
निवडणूक























