एक्स्प्लोर
श्रीमंत अहिल्यादेवी होळकर वाड्याचं जतन करा, पुरातत्व विभागाची सूचना ; प्रशासनासमोर पेच
महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र दिले आहे.
Pandharpur News
1/10

पंढरपूर येथील (Pandhapur News) माऊली कॉरिडॉरचा वाद तापलेला असताना आता राज्य पुरातत्व विभागाच्या एका पत्राने शासन आणि प्रशासन अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
2/10

या कॉरिडॉरमध्ये नष्ट होणाऱ्या ऐतिहासिक श्रीमंत होळकर वाड्याचे जतन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Published at : 31 Dec 2022 03:48 PM (IST)
आणखी पाहा























