एक्स्प्लोर
तापमान वाढलेल्या सोलापुरात पेट्रोल पंपावरच 'स्कॉर्पिओ' जळून खाक; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
एकीकडे कडक उन्हाच्या झळांनी लक्ष वेधललेल्या सोलापुरात पेट्रोल पंप परिसरात स्कॉर्पिओ गाडीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Solapur burning scorpio car
1/7

एकीकडे कडक उन्हाच्या झळांनी लक्ष वेधललेल्या सोलापुरात पेट्रोल पंप परिसरात स्कॉर्पिओ गाडीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
2/7

सोलापूर-मंगळवेढा महामार्गवरील देगाव जवळील पेट्रोल पंपावरील ही घटना असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
Published at : 02 May 2025 05:55 PM (IST)
आणखी पाहा