एक्स्प्लोर
PM Narendra Modi Solapur : 22 जानेवारीला जो 'दीवा'लावणार आहात,तो गरिबी दूर करणारा असेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Narendra Modi Solapur : 22 जानेवारीला जो 'दीवा'लावणार आहात,तो गरिबी दूर करणारा असेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Narendra Modi Solapur speech Inaugurate 30 thousands labour colony workers house
1/10

सोलापूर येथील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण सोहळ्यात बोलतांना मोदी म्हणाले की, “आपल्या घराची चावी देण्यासाठी मी स्वतः आलो आहे. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
2/10

आज मोदींनी एक गॅरंटी पूर्ण केली. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी असल्याचे मोदी म्हणाले. (Photo Credit : facebook/mieknathshinde)(Photo Credit : facebook/mieknathshinde)
Published at : 19 Jan 2024 04:23 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























