एक्स्प्लोर
Solapur : गुरुपौर्णिमानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची मांदियाळी; स्वामी समर्थ्यांच्या दर्शनासाठी भर पावसात लोकांची गर्दी
Gurupaurnima 2022
1/9

सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त शेकडो भाविक दाखल झाले आहेत.
2/9

गुरुपौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी स्वामी समर्थांचे भक्त मोठ्या संख्येने अक्कलकोट येथे येत असतात.
Published at : 13 Jul 2022 01:57 PM (IST)
आणखी पाहा























