एक्स्प्लोर
Photo: डौलदार चाल, राजबिंड रुप; उजनी जलाशयावर फ्लेमिंगोसह परदेशी पाहुणे दाखल
Solapur News : सोलापूरमधील उजनी जलाशयावर फ्लेमिंगो आणि इतर पक्षांचे आगमन झाले आहे. त्यांना पाहण्यासाठी पर्यटक, पक्षीप्रेमींची गर्दी झाली आहे.
Photo: डौलदार चाल, राजबिंड रुप; उजनी जलाशयावर फ्लेमिंगोसह परदेशी पाहुणे दाखल
1/9

उजनी जलाशयात फ्लेमिंगोसह 350 पेक्षा जास्त प्रकारचे आकर्षक परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे.
2/9

या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी मुंबई, पुणे , नाशिक सह अनेक ठिकाणाहून पर्यटक उजनीच्या जलाशयाकडे गर्दी करू लागले आहेत.
Published at : 07 Feb 2023 10:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























