एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Ashadhi Wari 2023 : गजानन महाराजांच्या जयघोषत शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन...

Ashadhi Wari 2023 : बुधवारी सायंकाळी तुळजापूर मार्गे ‘श्रीं’च्या पालखीचे धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी गाव ओलांडून सोलापूर जिल्हय़ात उळेगावाच्या शिवारात आगमन झाले.

Ashadhi Wari 2023

1/10
ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांच्या जयघोषत शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले.  बुधवारी सायंकाळी तुळजापूर मार्गे ‘श्रीं’च्या पालखीचे धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी गाव ओलांडून सोलापूर जिल्हय़ात उळेगावाच्या शिवारात आगमन झाले.

2/10
गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.   जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गजानन महाराजांच्या पादुकाचे आशीर्वाद घेत पुष्पहार अर्पण करत स्वागत गेले.

3/10
श्री गजानन महाराजांच्या पालखीचे यंदाचे 54 वे वर्ष आहे. शेगाव ते पंढरपूर असे जवळपास 500 किलोमीटर अंतर पायी चालत ही वारी पांडुरंगाच्या भेटीला जात असते.  जवळपास 29 दिवसांचा पायी प्रवास करीत या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले.

4/10
गजानन महाराजांच्या या पालखीसोबत सुमारे एक हजार वारकरी असून या पालखीचे सारथ्य मानाचे अश्व करीत आहे.

5/10
त्यानंतर पांढऱ्याशुभ्र पोशाखातील भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते.

6/10
"श्री सिद्धेश्वरांच्या पावनभूमीत संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे आज आगमन झाले. अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातून ही पालखी जिल्ह्यात प्रवेश करते. विधानसभेचा प्रमुख म्हणून मी या पालखीचे स्वागत केलं. गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. महाराजांच्या पादूकांचे दर्शन सोलापूर जिल्ह्यात घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले आम्ही स्वतःला परम भाग्यश्याली समजतो. गजानन महाराज आणि विठुरायाला रुसलेला वरुणराजा प्रसन्न होऊ दे हेच मागणं मागितलंय" अशी प्रतिक्रिया आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
7/10
तर
तर "दरवर्षी आम्ही मोठ्या उत्साहात या पालखीचे स्वागत करत असतो. कित्येक वेळा पावसात भिजत आम्ही या पालखी सोहळ्यात सहभागी झालोय. पण यंदाच्या वर्षी कडक ऊन आहे, सगळीकडे कोरडं ठाक पडलंय. ही वारी पंढरपूरात पोहोचण्याआधी धो धो पाऊस पडावा आणि शेतकरी समाधानी व्हावा हीच पांडुरंग आणि गजानन महाराजकडे आमची प्रार्थना आहे." अशी प्रतिक्रिया भाजप नेते शहाजी पवार यांनी दिली.
8/10
या पालखीच्या स्वागतला अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे, काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे,

9/10
प्रांताधिकारी पडदूने, तहसिलदार राजशेखर लिंबारे, तहसीलदार सैपन नदाफ यांच्यासह इतर मान्यवर आणि अधिकाऱ्यानी देखील उपस्थित होते.

10/10
गजानन महाराजांच्या जयघोषत शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन...

Solapur फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसनेही दिला उमेदवार

कसं पिकवावं... सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला

Nashik Teachers Constituency :  'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Vishal Patil on Congress Meeting :  अपक्ष खासदार विशाल पाटलांची काँग्रेसच्या बैठकीला उपस्थितीJitendra Awhad on Powai Case : मनपाच्या कारवाईवर आव्हाडांचा संताप, खाजगी बाऊन्सरला बाहेर काढलंAmol Mitkari On Sharad Pawar MLA : शरद पवार गटाचे तीन आमदार आमच्या संपर्कात - अमोल मिटकरीSachin Ahir On Eknath Shinde MLA : विधानसभेसाठी महायुतीतल्या आमदारांची धास्ती वाढलीये- सचिन अहिर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसनेही दिला उमेदवार
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसनेही दिला उमेदवार
कसं पिकवावं... सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला
कसं पिकवावं... सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला
Nashik Teachers Constituency :  'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
धक्कादायक! जळगावातील तीन विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीत बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश

मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'

एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

Chahat Fateh Ali Khan Bado Badi : गायक चाहत फतेह अली खान ढसाढसा रडले; युट्युबने डिलीट केले 28 मिलियन व्ह्यूजचे गाणं, समोर आलं कारण
गायक चाहत फतेह अली खान ढसाढसा रडले; युट्युबने डिलीट केले 28 मिलियन व्ह्यूजचे गाणं, समोर आलं कारण
Embed widget