एक्स्प्लोर
PHOTO : मालवणमधील चिंदर गाव उद्यापासून 3 दिवस सुट्टीवर जाणार!
कोकणात अनेक वेगवेगळ्या रुढी परंपरा पहायला मिळतात. गावपळण ही अशीच एक प्रथा आहे. ज्यात गावकरी घरदार सोडून गुराढोरांसह गावच्या वेशीबाहेर राहूट्या उभारुन राहतात
Chindar Village Gavpalan
1/10

मालवणमधील चिंदर गाव उद्यापासून ३ दिवस सुट्टीवर जाणार आहे.
2/10

याचं कारण म्हणजे गावपळण नावाची प्रथा
Published at : 17 Nov 2022 03:35 PM (IST)
आणखी पाहा























