एक्स्प्लोर
Sindhudurg : पर्यटकांची तुफान गर्दी, चार तासापासून आंबोलीत वाहतूक कोंडी
amboli ghat traffic jam
1/7

पावसाळ्यात पर्यटनासाठी नागरिक बाहेर पडले आहेत. सिंधुदुर्ग येथील अंबोली घाट येथे नागरिकांनी गर्दी केली आहे.
2/7

त्यामुळे गेल्या चार तासापासून आंबोलीत ट्रॅफिक जाम झाले आहे. आंबोलीतील ट्राफिक सुरळीत होण्यासाठी अजूनही तीन तास लागण्याची शक्यता आहे.
Published at : 10 Jul 2022 07:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























