एक्स्प्लोर
शिवरायांना अनोखी मानवंदना... 5 रुपयांच्या नाण्यावर साकरली छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेकाची प्रतिकृती
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेकाची प्रतिकृती एक रुपयाच्या नाण्यावर साकारून महाराजांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना दिलीय.
Shivrajyabhishek Din 2023 | Chhatrapati Shivaji Maharaj
1/9

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या शिवरायांचा राज्याभिषेक दिन राज्यभरात आज साजरा केला जातोय.
2/9

राज्यभरातून अनेक शिवभक्तांनी रायगडावर हजेरी लावली आहे.
3/9

रायगडी तो सुवर्ण क्षण आला… न भूतो न भविष्यती असा एक सोहळा रायगडाने अनुभवला…
4/9

6 जून हा दिवस संपूर्ण जगभरात शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो.
5/9

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेकाची प्रतिकृती एक रुपयाच्या नाण्यावर साकारून महाराजांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना दिलीय.
6/9

सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील गवाणे गावचे चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी ही कलाकृती साकारली आहे.
7/9

अॅक्रॅलिक रंगांचा वापर करून बनवलेली ही कलाकृती साकारण्यासाठी अक्षयला 5 मिनिटांचा कालावधी लागला.
8/9

स्वराज्याची राजधानी रायगडावर आज 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे.
9/9

राज्यभरात आज शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.
Published at : 06 Jun 2023 09:53 AM (IST)
आणखी पाहा























