एक्स्प्लोर
Sindhudurg Pat Lake : बदलत्या वातावरणाचा स्थलांतरित पक्ष्यांना फटका, पक्ष्यांचं नंदनवन पाट तलाव सुनंसुनं
निसर्गाच्या लहरीपणाचा आणि सततच्या बदलणाऱ्या वातावरणाचा कोकणात स्थलांतरित होणाऱ्या पक्षांना फटका बसला आहे.
Sindhudurg Pat Lake
1/8

निसर्गाच्या लहरीपणाचा आणि सततच्या बदलणाऱ्या वातावरणाचा कोकणात स्थलांतरित होणाऱ्या पक्षांना फटका बसला आहे.
2/8

युरोप, मध्य आशिया आणि अमेरिका खंडातून हजारो किलोमीटर अंतर पार करुन मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी कोकणात येतात.
3/8

मात्र यंदा स्थलांतरित पक्षांचं प्रमाण 80 ते 90 टक्के प्रमाण घटलं आहे.
4/8

तळकोकणातील स्थलांतरित पक्षांचं नंदनवन असलेलं पाट तलाव तसेच इतर ठिकाण सुनंसुनं वाटू लागली आहेत.
5/8

पक्षीप्रेमींच्या मते सतत बदलत असणाऱ्या वातावरणाचा फटका स्थलांतरित पक्षांना बसला आहे.
6/8

नोव्हेंबर ते जानेवारी हा पक्षांचा स्थलांतरीत होण्याचा काळ आहे.
7/8

मात्र अद्यापपर्यंत 10 ते 20 टक्के स्थलांतरित पक्षी कोकणात दाखल झाले आहेत.
8/8

मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पक्षांना बसला असून पक्षीप्रेमी, पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
Published at : 24 Jan 2023 11:06 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























