एक्स्प्लोर
Maharashtra Din 2023: गर्जा महाराष्ट्र माझा... महाराष्ट्र दिनानिमित्त रविराज चिपकर यांनी साकारलं वाळुशिल्प
Maharashtra Din 2023: महाराष्ट्र दिनानिमित्त रविराज चिपकर यांनी सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यावर साकारलं वाळुशिल्प.
Maharashtra Din 2023
1/9

आज 1 मे, महाराष्ट्र दिन.
2/9

महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण आजच्या दिवशी केलं जातं.
Published at : 01 May 2023 10:12 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















