एक्स्प्लोर
Sindhudurg : तळकोकणात पिकांच्या लागवडीला सुरुवात, पाहा फोटो
मागील काही दिवसापासून तळकोकणातही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळं शेतकरी पिकांच्या लागवडीत व्यवस्त असल्याचे चित्र दिसत आहे.
Agriculture News Sindhudurg
1/9

सध्या राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) कोसळत आहे. (फोटो : परेश कांबळी )
2/9

ज्या ठिकाणी चांगला पाऊस झालाय, त्याठिकाणी शेतीकामांना वेग आला आहे. शेतकरी खरीप पिकांची लागवड करत आहेत. (फोटो : परेश कांबळी )
Published at : 07 Jul 2023 10:57 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















