एक्स्प्लोर
Satara News: कासकडे घाटाईदेवी मार्गे जाणाऱ्या रस्त्याला मधोमध भेग, दोन एसटी अडकल्या
Satara News: कासकडे घाटाईदेवी मार्गे जाणाऱ्या रस्त्याला मधोमध भेग पडली आहे.

Satara News
1/9

रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याचे सकाळी निदर्शनास आले
2/9

रस्ता खचल्याने वाहतूक धोक्याची झाली आहे.
3/9

तर त्या जवळच असलेला चिखलाचा ढिग रस्त्यावर आल्याने दोन एसटी अडकल्या आहेत.
4/9

कास बामणोलीकडे जाणारी एसटी चिखलात अडकली आहे
5/9

तर बामणोलीकडून साताऱ्याकडे येणारी एसटी आणि ट्रक अडकला आहे
6/9

परिसरात जोराचा पाऊस व धुके आहे. रस्ता निसरडा झाला आहे
7/9

कासकडे जाणारा हा घाटाई रोड महत्वाचा आहे.
8/9

कारण कास धरण भरल्यामुळे रस्त्यावर पाणी आहे त्यामुळे हा रस्ता बंद करून घाटई मार्गे वळवण्यात आलेला आहे
9/9

रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने मोठे जड वाहन रस्त्यावरून चुकीच्या बाजूस गेल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.
Published at : 26 Jul 2023 09:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
