एक्स्प्लोर
विकेंड गाठून महाबळेश्वरला गेले, शेकडो पर्यटक रस्त्यावरच अडकले, तासन् तास वाहनं एकाच जागेवर, Photos
mahabaleshwar Traffic Jam: तासन् तास रस्त्यावर थांबलेली वाहनं, गाड्यांमध्ये अडकलेले लहान मुलं, वयोवृद्ध नागरिक आणि स्त्रियांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
mahabaleshwar Traffic Jam
1/6

शनिवार रविवारची सुट्टी आणि पावसाने घेतलेली विश्रांती — त्यामुळे हजारो पर्यटकांचा महापूर महाबळेश्वरमध्ये उसळलाय.
2/6

मात्र या गर्दीचं कोणतंही नियोजन न केल्यामुळे, संपूर्ण महाबळेश्वर शहराला ट्राफिक जामने गाठलंय!
3/6

तासन् तास रस्त्यावर थांबलेली वाहनं, गाड्यांमध्ये अडकलेले लहान मुलं, वयोवृद्ध नागरिक आणि स्त्रियांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
4/6

पोलीस यंत्रणेकडून कोणतंही नियोजन न झाल्यामुळे पर्यटकांनी अक्षरशः संताप व्यक्त केलाय.
5/6

'महाबळेश्वरसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळी जर व्यवस्थापन शून्य असेल, तर पर्यटकांनी यायचं तरी का?' — असा सवाल आता नागरिक विचारतायत.
6/6

वेळ, पैसा आणि सहलीचा आनंद सगळंच ट्राफिकच्या विळख्यात गमावले आहे.अनेक पर्यटकांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर आश्चर्य आणि संताप व्यक्त करत, आता तरी प्रशासनाने जाग यावी, अशी मागणी केलीय..
Published at : 08 Jun 2025 06:05 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
अकोला
मुंबई
महाराष्ट्र
























