एक्स्प्लोर

सांगलीत 54 लाख प्रति तांदळातून साकारली शिवरायांची भव्य प्रतिकृती

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील अमरापूर या विद्यालयात शिवाजी महाराजांची तांदळाच्या माध्यमातून प्रतिकृती साकारण्यात आली आहे. तांदळाला अॅक्रलिक रंगाच्या माध्यमातून रंगछटा देण्यात आल्या आहेत.

ShivJayanti 2023

1/10
सांगलीत 54 लाख प्रति तांदळातून शिवरायांची भव्य प्रतिकृती साकारली आहे.

2/10
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील अमरापूर या विद्यालयात महाराजांची तांदळाच्या माध्यमातून प्रतिकृती साकारण्यात आली.

3/10
विद्यालयाचे उपक्रमशील कलाशिक्षक नरेश लोहार यांच्या संकल्पनेतून तब्बल 54 लाख तांदळातून भव्य दिव्य प्रतिकृती  साकारली आहे.

4/10
लोहार यांच्या समवेत विद्यालयातील इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी खूप मेहनत घेत 17 बाय 25 फुट या साईजमधे ही प्रतिकृती अवघ्या 2 दिवसात  19 तासात पूर्ण केली आहे.

5/10
तांदळाला अॅक्रलिक रंगाच्या माध्यमातून विविध रंगछटा देण्यात आल्या आहेत.

6/10
शालेय विद्यार्थ्यांनी शिवरायांचा आदर्श घ्यावा व प्रत्येक विद्यार्थ्यानी एक उत्तम कला जोपासवी अशी भावना व्यक्त करत ही प्रतिकृती साकारली आहे.

7/10
नरेश लोहार यांनी यापूर्वी 6 डिसेंबर 2022 रोजी साडे तीन हजार चौरस फुट या आकारांत 3221 वह्या पुस्तकांमधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जगातील पहिली प्रतिकृती साकारताना अनोखे अभिवादन केले होते.

8/10
या दुसऱ्या अनोख्या उपक्रमाबद्दल सर्वत्र त्यांचे व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे.

9/10
विद्यार्थी व पालकांसाठी ही प्रतिकृती पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे.

10/10
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ही विद्यार्थ्यांना बालवयातच मिळाली पाहिजे, अशी भूमिका यामागे आहे.

Sangli फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ

संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!

Baipan Bhaari Deva : महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Hello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणंSankarshan Karhale Politics Poem : संकर्षण कऱ्हाडेंची महाराष्ट्राच्या राजकारणावरील कविता व्हायरलDevendra Fadnavis:निर्यातबंदीतही सरकारकडून कांदा खरेदी, विरोधकांना शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही:फडणवीसRavikant Tupkar On BJP : कांदा निर्यातीची निर्णय हा व्यापाऱ्यांसाठी, तुपकरांची केंद्र सरकारवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ
राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
Baipan Bhaari Deva : महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक

भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट

पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या;  फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या

Embed widget